नमस्कार मित्रांनो,मी महेश बोडके, कारएक्सप्रेसचा मालक . कार भाड्याने देणे , या सेवा क्षेत्रामध्ये गेल्या १५ वर्षांपासुन काम करत आहे. नवीन कार व्यवसाय चालु करणे,या व्यवसायामध्ये येणाऱ्यांसाठी मी सल्लागार म्हणुन पण कार्य करत आहे आहे. आज मी अत्यंत आनंदाने आमच्या नवीन माहितीपूर्ण वेबसाईटचे अनावरण करत आहे!
आमच्या सेवा
विविध प्रकारच्या वाहनांचा ताफा - लक्झरी, इकॉनॉमी, एसयूव्ही.
विशेष प्रसंगांसाठी भाडेतत्त्वावर कार - लग्न, कॉर्पोरेट इव्हेंट्स, पर्यटन .
दीर्घकालीन आणि अल्पकालीन भाडे विकल्प.
चालक सह किंवा स्वयं-चालवण्याचे पर्याय २४/७ ग्राहक सहाय्य.
संपुर्ण महाराष्ट्रात सेवा
कार भाड्याच्या व्यवसायात नवीन असलेल्यांसाठी, आम्ही विशेष सल्लागार सेवा देतो. आमच्या अनुभवावर आधारित, आम्ही तुम्हाला या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतो.
कार भाड्याच्या क्षेत्रातील आपल्या प्रवासात आपण आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल धन्यवाद. आम्ही लवकरच आपल्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आणि आपल्याला सर्वोत्तम सेवा देण्यासाठी उत्सुक आहोत.आपल्या भेटीबद्दल धन्यवाद!